admin
  • 0

खालील म्हणीचा योग्य अर्थ सांगा
‘उथळ पाण्याला खळखळाट फार.’

  • 0

खालील म्हणीचा योग्य अर्थ सांगा
‘उथळ पाण्याला खळखळाट फार.’

1) मुळातच काही नाही मग नसत्या उठाठेवी कशाला.
2) अगदी छोटीशी धार पण धबधब्यासारखा आवाज.
3) ज्या माणसाजवळ विद्वत्ता बेताचीच असते तो खूप बढाया मारतो.
4) मुळातच पाण्याचा थेंब नाही तेथे पाण्याचा आवाज कुठून येणार?

Related Questions

  1. 3) ज्या माणसाजवळ विद्वत्ता बेताचीच असते तो खूप बढाया मारतो.

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse