admin
 • 0

जगातील 4 प्रमुख प्राचीन संस्कृतीपैकी सर्वात प्राचीन संस्कृती कोणती आहे?

 • 0

जगातील 4 प्रमुख प्राचीन संस्कृतीपैकी सर्वात प्राचीन संस्कृती कोणती आहे?

1) मेसोपोटेमिया संस्कृती
2) संस्कृती
3) सिंधू संस्कृती
4) चीन संस्कृती

Related Questions

 1. योग्य उत्तर आहे:- *1) मेसोपोटेमिया संस्कृती*

  प्रत्येक शहरावर लोकसभेद्वारे शासित होते आणि स्वत: चा नेता किंवा मंदिराचे नेतृत्व करणारे मुख्य याजक होते. दक्षिणी मेसोपोटामियाच्या 15-220 स्वतंत्र शहरांमधील राजकीय वर्चस्वासाठी सतत स्पर्धा होती. सुमेरियन काळातील मेसोपोटेमियाच्या बर्\u200dयाच इतिहासासाठी, शहरांनी एकमेकांना दूर ठेवून हे नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला.
  सुमेरियन संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. टायग्रीस व युफ्रेटीस या नद्यांच्या भागात सुमेरियन संस्कृतीचा विकास झाला.

  इसवी सन पूर्व ४५०० – ४००० या काळात लोकांनी शेती, पशुसंवर्धन, उद्योग-व्यापार व अन्य उद्योगधंदे यावर लक्ष केंद्रित केले. भांडी बनवणे, गवंडीकाम, विणकाम ही काही कामे त्याकाळी लोके करत असत.

  गारगोटे यांची पाती बसवलेले खापरी विळे, दगडी कुराडी, खापरी गोफनगुंडे व तांब्याची कुऱ्हाड ही उबेडियन संस्कृतीची प्रमुख वैशिष्ट्ये होती. अनेक नगरे त्याकाळी स्थापन झाली.

  सुमेरी यांनी नगरांमध्ये अतिशय सुंदर व भव्य अशी मंदिरे बांधली. आणि नगराभोवती भव्य तटबंदी देखील बांधली.

  • 0
Leave an answer

Leave an answer

Browse