admin
  • 0

आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते ?

  • 0

आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते ?

1) सूर्यप्रकाशाचे धुळीकणामुळे व्यतिकरण
2) सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे विवर्तन
3) सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे अपस्करण
4) सूर्यप्रकाशाचे धुळीकणामुळे विकरण

Related Questions

  1. योग्य उत्तर आहे: सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे अपस्करण

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse