admin
  • 0

कर्ज घेतलेल्या एका रकमेची दोन सामान वार्षिक हफ्त्यात परतफेड केली. प्रत्येक हफ्ता रु. 4704 होता. जर चक्रवाढ व्याजाचा दर 12% असेल तर कर्ज घेतलेली रक्कम ?

  • 0

कर्ज घेतलेल्या एका रकमेची दोन सामान वार्षिक हफ्त्यात परतफेड केली. प्रत्येक हफ्ता रु. 4704 होता. जर चक्रवाढ व्याजाचा दर 12% असेल तर कर्ज घेतलेली रक्कम ?

1) 7500
2) 8500
3) 7000
4) 7950

Related Questions

  1. Option wise check 

    1. 7500 –> 12% = 8400 –> 12% = 9408

    9408 हि रक्कम 2 हप्त्यानंतरची आहे.

    प्रत्येक हप्त्या 4704 चा आहे , 

    तर, 9408/2= 4704.  

    May be this is the answer…if not comment below

    • -4
Leave an answer

Leave an answer

Browse