admin
  • -6

कैमुरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगांत आहेत?

  • -6

कैमुरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगांत आहेत?

1) सातपुडा
2) विंध्य
3) कोल्ली रांगा
4) काराकोरम

Related Questions

  1. विंध्य टेकड्या:-
    विंध्य दर्शविणारा भारताचा प्रादेशिक नकाशा विंध्य पर्वतरांगांची सुरुवात पूर्व गुजरातमध्ये होते. ही रांग गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेशात विभागली गेली आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर परिसरातील गंगा नदीपर्यंत या रांगांतीलच्या टेकड्या विखुरल्या आहेत. सातपुडा पर्वतरांग विंध्य पर्वतरांगांच्या दक्षिणेस समांतर असून नर्मदा नदीच्या खोऱ्याने मधला प्रदेश व्यापला आहे.
    विंध्य पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर = सद्भावना(752m)

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse