admin
  • 1

कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना………. मदत केली होती?

  • 1

कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना………. मदत केली होती?

1) “हरिजन बंधू” च्या प्रकाशनासाठी
2) ” स्वराज्याच्या” प्रकाशनासाठी
3) “मूक नायकाच्या” प्रकाशनासाठी
4) “बहिष्कृत भारत” च्या प्रकाशनासाठी

Related Questions

  1. योग्य उत्तर आहे: “मूक नायकाच्या” प्रकाशनासाठी

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse