admin
  • 0

खालील विधाना पैकी योग्य विधाने ओळखा?

  • 0

खालील विधाना पैकी योग्य विधाने ओळखा?

1) सामान्यनामांपैकी पदार्थवाचक नाम एकवचनी असते
2) विशेषनाम व भाववाचक नाम ही एकवचणीच असतात
3) दोन्ही विधाने बरोबर
4) दोन्ही विधाने चूक

Related Questions

  1. योग्य उत्तर आहे: दोन्ही विधाने बरोबर

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse