admin
  • -2

जर 8 मुली किंवा 12 मुले 28 दिवसात एक काम करु शकतात. तर 4 मुली आणि 8 मुले तेच काम किती दिवसात करतील ?

  • -2

जर 8 मुली किंवा 12 मुले 28 दिवसात एक काम करु शकतात. तर 4 मुली आणि 8 मुले तेच काम किती दिवसात करतील ?

1) 12
2) 24
3) 36
4) 48

Related Questions

  1. योग्य उत्तर आहे: 24

    मुले। मुली

    12. 8
    ( तिरकस गुणाकार)
    8 4
    —————-
    64 48

    8 × 12 × 28
    —————- = 24
    64 +48

    24 दिवस

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse