admin
  • -1

पैशापेक्षा माणूस मोठा ” या वाक्यातील ” पेक्षा ” कोणत्या शब्दयोगी अव्यायाचा प्रकार आहे ?

  • -1

पैशापेक्षा माणूस मोठा ” या वाक्यातील ” पेक्षा ” कोणत्या शब्दयोगी अव्यायाचा प्रकार आहे ?

1) व्यतिरेक वाचक
2) गतीवाचक
3) तुलनावाचक
4) कालवाचक

Related Questions

Leave an answer

Leave an answer

Browse