admin
  • -1

महाराष्ट्र राज्यातील 0 ते 6 या वयोगटातील स्त्री – पुरुष प्रमाण किती आहे ?

  • -1

महाराष्ट्र राज्यातील 0 ते 6 या वयोगटातील स्त्री – पुरुष प्रमाण किती आहे ?

1) 929
2) 894
3) 835
4) 807

Related Questions

  1. राज्याची एकूण लोकसंख्या ११.२२ कोटी असून ती देशाच्या ९.३% आहे. लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेशानंतर राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्याची सुमारे ६३% लोकसंख्या ही कार्यबल वयोगटातील (१५-५९ वर्षे) आहे. स्त्रियांचे प्रमाण ४८.२ टक्के आहे. नागरी लोकसंख्या ४५% आहे. म्हणजेच देशातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या (संख्येने) राज्यात राहते.
    राज्याचा दरवार्षिक वृध्दीदर १६% आहे. (६% ने कमी झाला आहे)

    राज्यातील स्त्री-पुरुष प्रमाण ९२९ (देशात ९४३) (राज्यात २००१ मध्ये ते ९२२ होते) असून ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांमध्ये ते ८९४ (देशात ९९१) आहे. राज्यातील साक्षरतेचे प्रमाण ८२% (देश ७३%) असून एससी ७९% (६६%) व एसटीसाठी ६५% (देशात ५९%) आहे. यातून असे दिसते की नागरीकरण, वृध्दीदरात कपात, साक्षरता या निर्देशकांमध्ये राज्य आघाडीवर असले तरी स्त्री-पुरुष प्रमाणाच्या बाबतीत राज्य देशाच्या मागे आहे.

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse