admin
  • 0

मुंबई ते अहमदाबाद अंतर2000 km आहे या दोन्ही ठिकाणाहून परस्परांच्या दिशेने दोन गाड्या अनुक्रमे 120 km/hr व 80km/hr या वेगाने निघाल्या . तर त्या गाड्या एकमेकांना किती वेळानंतर भेटतील.

1) 10 तास
2) 20 तास
3) 50 तास
4) 30 तास

Related Questions

  1. स्पष्टीकरण;

    D= T V

    2000km =T × 120 + 80 km/hr

    2000km/200km/hr = T

    10 hr = T

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse