admin
  • -1

राज्यात एकूण किती राष्ट्रीय महामार्ग आहेत ?

  • -1

राज्यात एकूण किती राष्ट्रीय महामार्ग आहेत ?

1) 16
2) 10
3) 18
4) 22

Related Questions

  1. महाराष्ट्रातील महामार्ग म्हणजे महाराष्ट्र राज्यातल्या राज्यात किंवा राज्यातून अन्य राज्यांत जाणारे महामार्ग. हे मार्ग राज्यातील मुख्य शहरे, जिल्हा मुख्यालये व तालुका मुख्यालयांना जोडतात. काही रस्ते राष्ट्रीय महामार्गाना सुद्धा जुळले गेले आहेत व त्यामुळे ते इतर रा़ज्यांतील शहरांना अथवा गावांना जोडतात. महाराष्ट्र राज्यात एकूण १८ राष्ट्रीय महामार्ग आणि बरेच राज्य महामार्ग आहेत. या सर्व महामार्गांची एकूण लांबी ३३,७०५ कि.मी. इतकी आहे. प्रमुख राज्य महामार्गांमध्ये क्र. १,२, ३, ६, ९, १०, ११,५३,५१आणि ६१चासमावेश आहे.

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse