admin
  • 0

हवेमधील पाण्याच्या बाष्पाची संपृक्तता ज्या तापमानाला होते, याला ……………. म्हणतात ?

  • 0

हवेमधील पाण्याच्या बाष्पाची संपृक्तता ज्या तापमानाला होते, याला ……………. म्हणतात ?

1) द्रवीभवन बिंदू (Melting point)
2) उत्कलन बिंदू (Boiling point)
3) दवाचा बिंदू (Dew point)
4) पूर्ण आर्द्रता (Absolute humidity)

Related Questions

  1. योग्य उत्तर आहे: दवाचा बिंदू (Dew point)

    (Asst.-2014)

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse