admin
  • -3

10 फेब्रुवारी 1943 पासून महात्मा गांधींनी 21 दिवसांचे उपोषण सुरू केले , हे उपोषण कोणत्या ठिकाणी करण्यात आले ?

  • -3

10 फेब्रुवारी 1943 पासून महात्मा गांधींनी 21 दिवसांचे उपोषण सुरू केले , हे उपोषण कोणत्या ठिकाणी करण्यात आले ?

1) साबरमती आश्रम
2) सेवाग्राम आश्रम
3) आगाखान पॅलेस
4) येरवडा कारागृहात

Related Questions

  1. आगाखान पॅलेस ही पुण्यातील एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूची बांधणी सुलतान मोहम्मद शाह यांनी इ.स. १८९२ मध्ये सुरू केली. १८९७ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. त्यासाठी बारा लाख रुपये खर्च आला आणि हजारो लोकांना रोजगार मिळाला. १९४२ ते १९४४ या काळात गांधीजी या वास्तूत राहिले असल्यामुळे, या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse