admin
 • -1

1981 च्या ऑक्टोम्बर 1 तारखेला गुरुवार होता . तेव्हापासून पाचव्या रविवारच्या चार दिवस आधी कोणती तारीख होती ?

 • -1

1981 च्या ऑक्टोम्बर 1 तारखेला गुरुवार होता . तेव्हापासून पाचव्या रविवारच्या चार दिवस आधी कोणती तारीख होती ?

1) ऑक्टोबर 28
2) ऑक्टोबर 29
3) ऑक्टोबर 27
4) नोव्हेंबर 1

Related Questions

 1. स्पष्टीकरण :

  1 ऑक्टोबर = गुरुवार

  4 ऑक्टोबर = रविवार

  1 ऑक्टोबर पासून पाचव्या रविवारच्या 4 दिवस अगोदर म्हणजे 4 ऑक्टोबर नंतर—— चौथ्या रविवारच्या 4 दिवस अधी
  ( 4 × 7 ) – 4 = 24 दिवस

  4 ऑक्टोबर + 24 दिवस = 28 ऑक्टोबर

  • 0
Leave an answer

Leave an answer

Browse