MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 5
  • 5

(अ)’मित्रमेळा’ संघटना स्वा विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केली. (ब) अनुशीलन समितीची स्थापना पी मित्रा यांनी केली. 1) ब बरोबर फक्त 2) अ बरोबर फक्त 3) अ व ब बरोबर 4) अ ...

admin
  • 4
  • 4

कालिदासाने………………. हे काव्य विदर्भातील रामटेक या ठिकाणी लिहिले. 1) संन्यास 2) हरिविजय 3) मेघदूत 4) शाकुंतल

admin
  • 3
  • 3

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘ स्वतंत्र मजूर पक्ष ‘…………………..या वर्षी स्थापन केला. 1) इ.स.1936 2) इ.स.1937 3) इ.स.1944 4) इ.स.1939