MPSC Today ASk Latest Questions

admin
  • -1
  • -1

खालील विधाना पैकी योग्य विधाने ओळखा? 1) सामान्यनामांपैकी पदार्थवाचक नाम एकवचनी असते 2) विशेषनाम व भाववाचक नाम ही एकवचणीच असतात 3) दोन्ही विधाने बरोबर 4) दोन्ही विधाने चूक

admin
  • 0
  • 0

‘श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली.’ या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म …………आहे. 1) गीता 2) अर्जुनाला 3) श्रीकृष्णाने 4) विधान अकर्मक