MPSC Today ASk Latest Questions

admin
  • -2
  • -2

शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते❔ 1) मोठा मेंदू 2) चेतातंतू 3) चेतारज्जू 4) लहान मेंदू

admin
  • -7
  • -7

‘अ’ एक काम 20 दिवसांत पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास ‘ब’ ला 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील? 1) 8 2) 12 3) 15 4) ...

admin
  • -11
  • -11

‘ न हे नयन , पाकळ्या उमललेल्या सरोजातील न हे वदन , चंद्रमा शरदीचा गमे केवळ ।। हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे ? ] 1) रूपक 2) अपन्हती 3) व्यतिरेक 4) यमक ...

admin
  • -10
  • -10

कर्मणी प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. 1) त्यांनी आम्हाला दृक्श्राव्य दालनात नेले. 2) भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच. 3) आम्ही धौय्याचा मुखवटा चढवला होता. 4) सैनिकाने शत्रूंला सीमेवर रोखले.