1. दरवर्षी 10 जुलै रोजी मातृ सुरक्षा दिन साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील मातांना समर्पित आहे, कारण हा दिवस प्रत्येक आईच्या आरोग्य, सुरक्षा आणि कल्याणाशी संबंधित आहे. 2005 पासून जागतिक आरोग्य संघटना (WHO) द्वारे तो साजरा केला जात आहे.

    दरवर्षी 10 जुलै रोजी मातृ सुरक्षा दिन साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील मातांना समर्पित आहे, कारण हा दिवस प्रत्येक आईच्या आरोग्य, सुरक्षा आणि कल्याणाशी संबंधित आहे. 2005 पासून जागतिक आरोग्य संघटना (WHO) द्वारे तो साजरा केला जात आहे.

    See less
  2. भारतामध्ये प्राचीन कालखंडापासून स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आहेत प्राचीन काळामध्ये गावाचा कारभार पंचायत मार्फत होत असे.  पंचायतराजबद्दल वाचा  

    भारतामध्ये प्राचीन कालखंडापासून स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आहेत प्राचीन काळामध्ये गावाचा कारभार पंचायत मार्फत होत असे. 

    पंचायतराजबद्दल वाचा

     

    See less
  3. भारतामध्ये प्राचीन कालखंडापासून स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आहेत प्राचीन काळामध्ये गावाचा कारभार पंचायत मार्फत होत असे.  पंचायतराजबद्दल वाचा  

    भारतामध्ये प्राचीन कालखंडापासून स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आहेत प्राचीन काळामध्ये गावाचा कारभार पंचायत मार्फत होत असे. 

    पंचायतराजबद्दल वाचा

     

    See less
  4. [caption id="attachment_41267" align="alignnone" width="1024"] Sardar Vallabhbhai Patel National Police Academy (सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पुलिस अकादमी)[/caption] सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी ही भारतातील नागरी सेवा प्रशिक्षण संस्था आहे. भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना त्यांची कर्Read more

    Sardar Vallabhbhai Patel National Police Academy (सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पुलिस अकादमी)

    Sardar Vallabhbhai Patel National Police Academy (सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पुलिस अकादमी)

    सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी ही भारतातील नागरी सेवा प्रशिक्षण संस्था आहे. भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना त्यांची कर्तव्ये पार पाडण्यासाठी त्यांच्या संबंधित राज्य केडरकडे पाठवण्यापूर्वी संस्था प्रशिक्षण देते. ही अकादमी हैदराबाद, तेलंगणा, भारत येथे आहे.

    Address: VP national police academy shivrampally, Raghavendra Nagar, Hyderabad, Telangana 500052
    Phone: 040 2423 5999
    Founded: 15 September 1948, India
    Motto: Satya Seva Surakshnam (Meaning: Truth Service Security)
    Nickname: SVPNPA
    School type: Military School
    Staff: 427

    See less
  5. History: Maharashtra State textbooks of 6th, 7th, 8th, 11th आधुनिक भारताचा इतिहास by Grover India's Freedom Strugle by Bipan Chandra [It is also there in Marathi by K'Sagar publication] Geography 5th to 12th class NCERT textbook 5th to 10th Maharashtra State textbooks भूगोल आणि पर्यावरण book writtenRead more

    History:

    • Maharashtra State textbooks of 6th, 7th, 8th, 11th
    • आधुनिक भारताचा इतिहास by Grover
    • India’s Freedom Strugle by Bipan Chandra [It is also there in Marathi by K’Sagar publication]

    Geography

    • 5th to 12th class NCERT textbook
    • 5th to 10th Maharashtra State textbooks
    • भूगोल आणि पर्यावरण book written by Savdi

    Economics

    • 10th, 11th, 12th class NCERT
    • 11th, 12th Maharashtra State textbooks
    • भारतीय अर्थव्यवस्था Part 1 and 2 by Desle

    Science

    • 8th, 9th, 10th NCERT
    • 8th, 9th, 10th Maharashtra State textbooks
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान by Ranjan Kolambe

    Political Science [राज्य व्यवस्था]

    • 11th, 12th class NCERT
    • 11th, 12th class Maharashtra State textbooks
    • भारतीय राज्यव्यवस्था by Ranjan Kolambe

    CSAT

    • Tata McGraw hill book for csat
    • Study Circle book named आकलन for marathi passage practice if you are going to read the passages in marathi.

    In case you have any other queries, please ask.

    See less
  6. MPSC Rajyaseva Book List राज्यसेवा पूर्व परीक्षा NCERT बुक्स ११वी ,१२वी Geography (सर्व विषय) विज्ञान साठी ७वी ते १२वी. आधुनिक भारत- बिपीन चंद्र महाराष्ट्राचा इतिहास- जयसिंगराव पवार समाजसुधारक- के सागर मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत पंचायतराज- के सागर भारतRead more

    MPSC Rajyaseva Book List

    राज्यसेवा पूर्व परीक्षा

    NCERT बुक्स ११वी ,१२वी
    Geography
    (सर्व विषय)
    विज्ञान साठी ७वी ते १२वी.
    आधुनिक भारत- बिपीन चंद्र
    महाराष्ट्राचा इतिहास- जयसिंगराव पवार
    समाजसुधारक- के सागर
    मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
    भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत
    पंचायतराज- के सागर
    भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे
    भारतीय अर्थव्यवस्था- प्रतियोगिता दर्पण
    विज्ञान आणि तंत्रज्ञान- रंजन कोळंबे
    सामान्य विज्ञान- चंद्रकांत गोरे
    गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
    बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
    चालू घडामोडी- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, चाणक्य मंडल मासिक, योजना, लोकराज्य
    राज्यसेवा C-SAT गाईड- अरिहंत प्रकाशन
    राज्यसेवा C-SAT गाईड- चाणक्य मंडल

    राज्यसेवा मुख्य परीक्षा

    मराठी-

    मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
    अनिवार्य मराठी- के सागर प्रकाशन
    य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके.
    इंग्रजी-

    इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
    Wren and Martin English Grammar
    अनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन
    सामान्य अध्ययन एक – इतिहास व भूगोल

    आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
    आधुनिक इतिहास- जयसिंगराव पवार
    भूगोल(मुख्य परीक्षा)- एच. के. डोईफोडे(Study Circle Prakashan)
    मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
    कृषी व भूगोल- ए. बी. सवदी
    भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे
    सामान्य अध्ययन दोन – भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा

    भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत
    भारतीय राज्यपद्धत्ती- वि.मा. बाचल
    महाराष्ट्र , आणि राजकारण- बी. बी. पाटील
    पंचायतराज- अर्जुन दर्शनकर
    पंचायतराज- के. सागर
    आपले संविधान- सुभाष कश्यप
    आपली संसद- सुभाष कश्यप
    सामान्य अध्ययन तीन – मानव संसाधन व मानवी हक्क

    मावाधिकार- NBT प्रकाश
    मानवी हक्क तत्व आणि दिशाभूल- उद्धव कांबळे
    मानवी हक्क- प्रशांत दीक्षित
    मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिन
    भारतीय सामाजिक समस्या व मुद्दे- रामचंद्र गुहा
    मानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे
    Wizard-Social Issue

    सामान्य अध्ययन चार – अर्थव्यवस्था व नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास

    महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल
    भारत आर्थिक पाहणी अहवाल
    आर्थिक संकल्पना- विनायक गोविलकर
    अर्थशास्त्र- देसाई भालेराव
    वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक- के सागर
    विज्ञान घटक- स्पेक्ट्रमविज्ञान तंत्रज्ञान- के सागर
    विज्ञान तंत्रज्ञान- सेठ प्रकाशन
    स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र १ – किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन)
    IMP BookIndian Economy- Datt Sundaram

    All the best!

    See less
  7. - जगतिक वसुंधरा दिवस हा 22 एप्रिल रोजी जगभरात साजरा होणारा वार्षिक कार्यक्रम आहे.- या दिवसाचा उद्देश पर्यावरण संरक्षणासाठी जागरूकता आणि समर्थन पसरवणे हा आहे.- तो पहिल्यांदा 1970 मध्ये साजरा करण्यात आला.- 1969 मध्ये शांतता कार्यकर्ते जॉन मॅककॉनेल यांनी हा दिवस प्रस्तावित केला होता.- वसुंधरा दिन २०२०Read more

    – जगतिक वसुंधरा दिवस हा 22 एप्रिल रोजी जगभरात साजरा होणारा वार्षिक कार्यक्रम आहे.
    – या दिवसाचा उद्देश पर्यावरण संरक्षणासाठी जागरूकता आणि समर्थन पसरवणे हा आहे.
    – तो पहिल्यांदा 1970 मध्ये साजरा करण्यात आला.
    – 1969 मध्ये शांतता कार्यकर्ते जॉन मॅककॉनेल यांनी हा दिवस प्रस्तावित केला होता.
    – वसुंधरा दिन २०२० हा पृथ्वी दिनाचा पन्नासावा वर्धापन दिन आहे.
    – पॅरिस करारावर युनायटेड स्टेट्स, चीन आणि इतर 120 देशांनी पृथ्वी दिन 2016 रोजी स्वाक्षरी केली होती.

    See less
  8. विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर हे मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार, देशभक्त होते. https://www.mpsctoday.com/vishnushastri-krushnashastri-chiplunkar/

    विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर हे मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार, देशभक्त होते.

    https://www.mpsctoday.com/vishnushastri-krushnashastri-chiplunkar/

    See less
  9. नियामक कायदा, (1773), ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय प्रदेशांच्या नियमनासाठी ब्रिटीश संसदेने संमत केलेला कायदा, प्रामुख्याने बंगालमध्ये. https://www.mpsctoday.com/regulating-act-1773/

    नियामक कायदा, (1773), ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय प्रदेशांच्या नियमनासाठी ब्रिटीश संसदेने संमत केलेला कायदा, प्रामुख्याने बंगालमध्ये.

    See less