MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 2
  • 2

अल्केश कुमार शर्मा , एक वरिष्ठ IAS अधिकारी यांना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव (MeitY) नियुक्त करण्यात आले आहे. त यापूर्वी कॅबिनेट सचिवालयाचे सचिव (समन्वय) होते. अल्केश कुमार शर्मा यांनी यापूर्वी मे 2020 ते एप्रिल 2021 पर्यंत केरळचे उद्योगांसाठी अतिरिक्त मुख्य ...

admin
  • 0
  • 0

हिजन :- 🔹महाराष्ट्रात प्रदूषण रहित वाहनांचा अंगीकार करणे. 🔸इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरात महाराष्ट्र राज्य अग्रेसर बनवणे. 🔹उद्दिष्टे : १) 2025 पर्यंत नवीन वाहन नोंदणीत ...

admin
  • 0
  • 0

🔹दृष्टिहीनांसाठी भारतातील पहिले रेडिओ चॅनल ‘रेडिओ अक्षर’ नावाने नागपूर येथे सुरू करण्यात आले आहे . 🔸नागपूरची ९६ वर्षे जुनी संस्था, द ब्लाइंड रिलीफ असोसिएशन नागपूर (टीबीआरएएन) आणि समृद्धी क्षमाता विकास अवम अनुसंधान मंडळ (सक्षम) या कल्पनेमागील संस्था आहेत. 🔹ह चॅनल विविध इंटरनेट ...