MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 0
  • 0

…… समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) ची स्थापना करण्यात आली. ” 1) बी. शीवरामन 2) एम. नरसिंहम 3) अरुण जेटली 4) मनमोहन सिंग

admin
  • -1
  • -1

डोंगरी क्षेत्र विकास कार्यक्रम’ कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आला ? 1) पाचव्या 2) तिसर्‍या 3) सातव्या 4) दहाव्या

admin
  • 0
  • 0

ग्रामीण भागातील कृषि, उद्योग व व्यापारकरिता पतपुरवठा करण्यासाठी ……. बँक सुरू करण्यात आली. 1) क्षेत्रीय ग्रामीण बँक 2) जिल्हा म.स. बँक 3) भूविकास बँक 4) अग्रणी बँक

admin
  • 0
  • 0

भारतीय 2000 रुपयांच्या नोटवर कोणाची सही आढळते ? 1) भारताचे अर्थमंत्री 2) अर्थमंत्रालयाचे सचिव 3) आर.बी.आय. चे गव्हर्नर 4) भारताचे राष्ट्रपती

admin
  • 0
  • 0

विदेशी व्यवहारांसाठी प्रमाणित डीलर कोण निवडत ? 1) सहकारी बँक 2) भारतीय रिझर्व्ह बँक 3) परकीय चलन विभाग 4) वरीलपैकी काहीही नाही