MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 1
  • 1

शिखर शिंगणापूर खालीलपैकी कोणत्या डोंगररांगेवर आहे? 1) सातमाळा-अजिंठा डोंगररांगा 2) सातपुडा डोंगररांगा 3) हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा 4) शंभू महादेव डोंगररांगा

admin
  • 0
  • 0

कोणत्या ठिकाणादरम्यान नवी सागरी रोपॅक्स फेरी सेवा सूरू करण्यात आली आहे? 1) मुंबई आणि मांडवा 2) मांडवा आणि तरकाली 3) मुंबई आणि पंजाब 4) मुंबई आणि वांद्रे