MPSC Today ASk Latest Questions

admin
 • -2
 • -2

(अ)’मित्रमेळा’ संघटना स्वा विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केली. (ब) अनुशीलन समितीची स्थापना पी मित्रा यांनी केली. 1) ब बरोबर फक्त 2) अ बरोबर फक्त 3) अ व ब बरोबर 4) अ ...

admin
 • -3
 • -3

10 फेब्रुवारी 1943 पासून महात्मा गांधींनी 21 दिवसांचे उपोषण सुरू केले , हे उपोषण कोणत्या ठिकाणी करण्यात आले ? 1) साबरमती आश्रम 2) सेवाग्राम आश्रम 3) आगाखान पॅलेस 4) येरवडा कारागृहात ...

admin
 • 0
 • 0

सत्य विधान/ने ओळखा : (अ)मे 1944 मध्ये आझाद हिंद सेनेच्या सुभाष ब्रिगेडने आसाममधील मॉवडोक ठाणे जिंकून भारतीय भूमीवरील पहिला विजय नोंदविला. (ब)आझाद हिंद सेनेस इंफाळ जिंकता आले नाही. 1) फक्त अ 2) ...

admin
 • -1
 • -1

(अ) तिसरे वैयक्तिक सत्याग्रही : मौलाना आझाद (ब) दुसरे वैयक्तिक सत्याग्रही : पंडित जवाहरलाल नेहरू 1) फक्त ब बरोबर 2) अ व ब बरोबर 3) फक्त अ बरोबर 4) अ व ब ...

admin
 • -7
 • -7

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबत सत्य विधान/ने ओळखा ; (अ)स्थापना 1920 साली झाली. (ब) स्थापना नागपूर येथे झाली. 1) कोणतेही नाही 2) फक्त अ 3) अ व ब 4) फक्त ब ...

admin
 • 1
 • 1

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बाबत असत्य विधान/ने ओळखा : (अ) 1940 साली फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. (ब)ते काही काळ अलीपुर तुरुंगात होते. 1) अ व ब 2) फक्त अ 3) ...

admin
 • -2
 • -2

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बाबत सत्य विधान/ने असणारा पर्याय ओळखा : (अ)पित्याचे नाव जानकीनाथ होते. (ब)जन्म ओरिसा (कटक)येथे झाला. 1) फक्त ब 2) अ व ब 3) फक्त अ 4) ...

admin
 • 0
 • 0

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्माबाबत अचूक पर्याय ओळखा : 1) 23 जून 1897 2) 23 नोव्हेंबर 1897 3) 23 मार्च 1897 4) 23 जानेवारी 1897

admin
 • 1
 • 1

डिप्रेसज्ड क्लासेस मिशनच्या स्थापनेबाबत अचूक विधान/ने ओळखा : (अ) पुणे येथे स्थापना करण्यात आली. (ब)1905 साली स्थापना झाली. 1) फक्त ब 2) फक्त अ 3) अ व ब 4) ...

admin
 • -2
 • -2

अचूक विधान/ ने ओळखा : (अ) इंग्रज टिपू सुलतान युद्ध इ.स. 1790 ते 1792 दरम्यान पार पडले. (ब)इ.स. 1790 ते 1792 यादरम्यान लॉर्ड कॉर्नवालीस गव्हर्नर होता. 1) अ व ब 2) फक्त ब ...