MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 0
  • 0

घड्याळ सकाळचे 8 वाजलेले दाखवत आहे . दुपारचे 2 वाजलेले दाखवण्यासाठी तासकाटा किती अशांतून फिरेल ? 1) 180° 2) 150° 3) 144° 4) यापैकी नाही

admin
  • 0
  • 0

प्रश्नारथक चिन्हाने दर्शविलेले एक पद गाळालेली पद दिलेल्या पर्यायापैकी एक आहे ते शोधा. 1, 8, 9 ,? ,25 ,261, 49 1) 64 2) 16 3) 27 4) 125

admin
  • 0
  • 0

कोणता दिवस एका दिवसानंतर तिसरा येतो ,जो एका दिवसानंतर दुसरा येतो ,जो एका दिवसानंतर लगेच येतो ,जो सोमवार नंतर दुसरा येतो? सोमवार,मंगळवार,बुधवार, गुरुवार,शुक्रवार,शनिवार,रविवार 1) रविवार 2) सोमवार 3) मंगळवार 4) बुधवार ...

admin
  • 0
  • 0

अ ही व्यक्ती एका स्थनापासून घड्याळी दिशेने 360°कोनिय अंतर जाते ब ही व्यक्ती त्याच स्थनापासून घड्याळी दिशेने 180° कोनिय अंतर जाते तर त्या दोघांमधील कोनिय अंतर किती? 1) 90° 2) 180° ...

admin
  • 0
  • 0

बबन त्याच्या घरापासून 1 किमी पूर्वेला चालला नंतर उत्तरेला 3 किमी चालला नंतर डावीकडे 90°च्या कोनात वळून 5 किमी चालला ,तर बबन त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतर पोहचला? 1) वायव्य 8 किमी ...