MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 0
  • 0

गोड्या पाण्यातील मासे आणि पक्षी अनुक्रमे खालीलपैकी कुठल्या उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकतात. 1) amonia आणि uriya 2) ureya 3) uric acide आणि ammonia 4) अमोनिया आणि uric acid

admin
  • 0
  • 0

बरोबर विधाने ओळखा? अ)सर्व प्रकारच्या सजीवांमध्ये RBC ला केंद्रक नसते. ब्)RBC ला lecocytes असे पण म्हणतात. क)RBC च्या कमतरतेमुळे Blood Cancer होतो. 1) फक्त अ बरोबर 2) फक्त अ आणि क बरोबर ...

admin
  • 0
  • 0

खालीलपैकी कोणती ग्रंथी अंतःस्रावी व बाह्य स्रावी असे दोन्ही गुण दाखवते? 1) यकृत 2) स्वादुपिंड 3) जठर 4) salivary glands

admin
  • 0
  • 0

मानवी त्वचेस कोणत्या घटकामुळे रंग प्राप्त होतो? 1)मेलॅनिन। 2)ऍड्रेनॅलिन। 3)हिमोग्लोबिन। 4)इन्सुलिन 1) अ 2) अ ,क 3) अ,ब्,क 4) अ,ब्,क,ड

admin
  • 0
  • 0

कोकोसारख्या शितपेयात खालीलपैकी कोणत्या घटकाचे लक्षनीय प्रमाण असते? 1) टॅनिन 2) निकोटिन 3) कॅफिन 4) रेनिन

admin
  • 0
  • 0

1911 मध्ये —-या संशोधकांने सुवर्णपत्रीच्या प्रयोगाद्वारे थॉमसनचा अनुसीद्धांत खोडून काढला? 1) रुदरफोर्ड 2) जॉन डाल्टन 3) चाडविक 4) हेरी बेक्वेरेल

admin
  • 0
  • 0

अनुचे सर्वप्रथम भेदन करणारा माणूस असे कोणाचे वर्णन केले जाते? 1) रुदरफोर्ड 2) जॉन डाल्टन 3) चाडविक 4) जॉन थॉमसन