MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 0
  • 0

खालील खाड्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे ? 1) वसई, जैतापूर, देवगड, जयगड 2) वसई,जयगड,जैतापूर,देवगड 3) वसई,जैतापूर, जयगड,देवगड 4) वसई, जयगड, देवगड, जैतापूर