“प्रिय सावित्रीमाई, बरं झालं तुझं येणं झालं, तू लिहिलीस माझ्या ताईच्या शिक्षणाची कविता आणि तिच्या जगण्याचं सोनं झालं.”
आमची वैशिष्ट्ये:
- 2.5 ft सर्वांत मोठे असे ग्लास Compartment
- AC तसेच NON AC हॉल
- High Speed Wifi
- स्वतंत्र लाईट ट्यूब पॉईंट
- स्वतंत्र चार्जिंग पॉईंट
- मासिक व वर्तमानपत्रे
- जेवणासाठी तसेच ग्रुप Discussion साठी स्वतंत्र जागा
- थंड मिनरल RO Water ची सुविधा
- शांत आणि प्रसन्न असे वातावरण
- मुला मुलींसाठी स्वतंत्र बाथरूमची सुविधा
- CCTV ची सुविधा उपलब्ध
- 24 तास सुरू (24 Hrs. Open)