नगरपरिषद व नगरपंचायत गट-क व गट-ड भरती – सुधारित अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप 2026 PDF Download & Online Reader
महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने (DMA) प्रसिद्ध केलेले नगरपरिषद व नगरपंचायत आस्थापनेवरील गट-क व गट-ड सरळसेवा भरती परीक्षेचे सुधारित परीक्षा स्वरूप व पदनिहाय अभ्यासक्रम. यामध्ये सामान्य विषय, तांत्रिक विषय, परीक्षेचे स्वरूप व गुण वितरण यांची माहिती समाविष्ट आहे. सुधारित परिपत्रक दिनांक 18 सप्टेंबर 2026.
Maharashtra Government Recruitment202613 Pages
Official PDF Verified
Group C & Group D