Below is the raw extracted text layer indexed from the official PDF for search accessibility, screen readers, and quick question search.
राज्य
मुख्य) परीक्षा
सेवा
-
२०१५
परीक्षा दिनांक
2025
BOOKLET NO.
Geography
Time Allowed : Three Hours
Medium: Marathi / English
-
मे, २०२६
N22
भूगोल
Paper
02
146166
I
Maximum Marks: 250
Type of Paper: Conventional / Descriptive
प्रश्नपत्रिकेसंबंधी विशेष सूचना
प्रश्नांची उत्तरे लिहिण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा:
1. प्रश्नपत्रिकेत एकूण 8 प्रश्न असून दोन विभागात विभागलेले आहेत. त्यापैकी 5 प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
उर्वरित प्रश्नांपैकी 3 प्रश्न सोडविणे अनिवार्य असून त्यापैकी प्रत्येक
2. प्रश्न क्रमांक 1 व प्रश्न क्रमांक 5 अनिवार्य आहेत.
किमान 1 प्रश्न
आवश्यक राहील.
विभागातील
3.
4.
5.
सोडविणे
प्रत्येक प्रश्न /उप-प्रश्नांचे गुण त्याच्या समोर दर्शविण्यात आले आहेत.
अर्जात दावा केल्यानुसार व प्रवेशपत्रात दर्शविल्यानुसार उत्तरपुस्तिकेवर उत्तराचे माध्यम नमूद करावे. अधिकृत माध्यमाव्यतिरिक्त
इतर माध्यमात लिहिलेले उत्तर तपासले जाणार नाहीत व त्यांना गुण दिले जाणार नाहीत.
जेथे पर्याय दिलेले असतील तेथे अनुक्रमाने प्रथम सोडविलेल्या पर्यायांचे आवश्यक संख्येइतक्याच प्रतिसादांचे केवळ मूल्यांकन
केले जाईल. एखादे उत्तर काट मारल्याशिवाय अंशतः सोडविले असल्यास ते मोजण्यात येईल. अतिरिक्त प्रतिसादांचे मूल्यांकन
केले जाणार नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाईल.
6. उमेदवारांनी प्रश्नाच्या सर्व उप-प्रश्नांची एकत्रित उत्तरे सोडविणे अपेक्षित आहे. जर एखाद्या प्रश्नाचा उप-प्रश्न
(काही पृष्ठ सोडल्यानंतर किंवा दुसऱ्या
केले जातील.
7.
8.
10.
सोडविल्यास,
प्रश्नाचा प्रयत्न केल्यानंतर) अशा प्रकरणी नंतरचे उप-प्रश्न मुल्यांकनासाठी दुर्लक्षित
प्रश्नात शब्द मर्यादा दर्शविलेली असल्यास ती लक्षात घ्या.
उत्तर
पुस्तिकेतील कोणतेही पान किंवा पानाचा भाग रिकामा अथवा कोरा ठेवला असेल तर ते स्पष्टपणे रद्द करणे काट मारणे
आवश्यक आहे.
9.
इतर
इतरत्र
अन्यथा नमूद केलेले नसेल तर
सांकेतिक चिन्ह, मानके यांना नेहमीचा प्रमाणित अर्थ असेल. आवश्यक असल्यास योग्य विदा
(Data) गृहित धरा व तसे स्पष्टपणे नमूद करा.
आवश्यक असेल तेथे नकाशा/आकृतीचे रेखांकन स्पष्ट असणे आवश्यक राहील.
Question Paper Specific Instructions
Please read each of the following instructions carefully before attempting questions:
1.
There are EIGHT questions divided in two Sections, out of which FIVE are to be attempted.
2. Question No. 1 and 5 are compulsory. Out of the remaining, THREE are to be attempted
choosing at least ONE question from each Section.
The number of marks carried by a question/sub-question is indicated against it.
4. The medium of answer should be mentioned on the answer book as claimed in the application and printed on
3.
admission card. The answers written in medium other than the authorized medium will not be assessed and no
marks will be assigned to them.
5. Wherever option has been given, only the required number of responses in the serial order attempted shall be
6.
assessed. Unless struck off, attempt of a question shall be counted even if attempted partly. Excess responses
shall not be assessed and shall be ignored.
Candidates are expected to answer all the sub-questions of a question together. If sub-question of a question
is attempted elsewhere (after leaving a few page or after attempting another question) the later sub-question
shall be overlooked.
7. Keep in mind the word limit indicated in the question if any.
8. Any page or portion of the page left blank in the Answer Booklet must be clearly struck off.
9. Unless otherwise mentioned, symbol and notation have their usual standard meanings: Assume suitable data,
if necessary and indicate the same clearly.
10. Neat sketches may be drawn, wherever required.
Note: 1. Candidates will be allowed to use outline stencil for map based questions.
P.T.O.
*
* SE
*