Below is the raw extracted text layer indexed from the official PDF for search accessibility, screen readers, and quick question search.
राज्य
सेवा
(मुख्य)
में, २०२६
परीक्षा दिनांक ०२
परीक्षा २०२५
-
2025
P23(B)
इतिहास
BOOKLET NO.
History
Paper
-
223141
II
Time Allowed : Three Hours
Maximum Marks : 250
Medium: Marathi / English
Type of Paper : Conventional / Descriptive
प्रश्नपत्रिकेसंबंधी विशेष सूचना
प्रश्नांची उत्तरे लिहिण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा :
1. प्रश्नपत्रिकेत एकूण ४ प्रश्न असून दोन विभागात विभागलेले आहेत. त्यापैकी 5 प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
2. प्रश्न क्रमांक 1 व प्रश्न क्रमांक 5 अनिवार्य आहेत. उर्वरित प्रश्नांपैकी 3 प्रश्न सोडविणे अनिवार्य असून त्यापैकी प्रत्येक
विभागातील किमान 1 प्रश्न सोडविणे आवश्यक राहील.
प्रत्येक प्रश्न/ उप-प्रश्नांचे गुण त्याच्या समोर दर्शविण्यात आले आहेत.
अर्जात दावा केल्यानुसार व प्रवेशपत्रात दर्शविल्यानुसार उत्तरपुस्तिकेवर उत्तराचे माध्यम नमूद करावे. अधिकृत माध्यमाव्यतिरिक्त
इतर माध्यमात लिहिलेले उत्तर तपासले जाणार नाहीत व त्यांना गुण दिले जाणार नाहीत.
5. जेथे पर्याय दिलेले असतील तेथे अनुक्रमाने प्रथम सोडविलेल्या पर्यायांचे आवश्यक संख्येइतक्याच प्रतिसादांचे केवळ मूल्यांकन
केले जाईल. एखादे उत्तर काट मारल्याशिवाय अंशतः सोडविले असल्यास ते मोजण्यात येईल. अतिरिक्त प्रतिसादांचे मूल्यांकन
3.
4.
उमेदवारांनी प्रश्नाच्या सर्व उप-प्रश्नांची एकत्रित उत्तरे सोडविणे अपेक्षित आहे. जर एखाद्या प्रश्नाचा उप-प्रश्न इतरत्र सोडविल्यास,
(काही पृष्ठ सोडल्यानंतर किंवा दुसऱ्या इतर प्रश्नाचा प्रयत्न केल्यानंतर) अशा प्रकरणी नंतरचे उप-प्रश्न मुल्यांकनासाठी दुर्लक्षित
केले जातील.
7.
8.
9.
10.
प्रश्नात शब्द मर्यादा दर्शविलेली
असल्यास ती लक्षात घ्या.
उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पान किंवा पानाचा भाग रिकामा अथवा कोरा ठेवला
आवश्यक आहे.
अन्यथा नमूद
असेल तर ते स्पष्टपणे रद्द करणे /काट मारणे
केलेले नसेल तर सांकेतिक चिन्ह, मानके यांना नेहमीचा प्रमाणित अर्थ असेल. आवश्यक असल्यास योग्य विदा
(Data) गृहित धरा व तसे स्पष्टपणे नमूद करा.
आवश्यक असेल तेथे नकाशा /आकृतीचे रेखांकन स्पष्ट असणे आवश्यक राहील.
Question Paper Specific Instructions
Please read each of the following instructions carefully before attempting questions :
1. There are EIGHT questions divided in two Sections, out of which FIVE are to be attempted.
2. Question No. 1 and 5 are compulsory. Out of the remaining, THREE are to be attempted choosing
at least ONE question from each Section.
3. The number of marks carried by a question/sub-question is indicated against it.
4. The medium of answer should be mentioned on the answer book as claimed in the application and printed on admission
card. The answers written in medium other than the authorized medium will not be assessed and no marks will be
assigned to them.
Wherever option has been given, only the required number of responses in the serial order attempted shall be assessed.
Unless struck off, attempt of a question shall be counted even if attempted partly. Excess responses shall not be
assessed and shall be ignored.
6 Candidates are expected to answer all the sub-questions of a question together. If sub-question of a question is
attempted elsewhere (after leaving a few page or after attempting another question) the later sub-question shall be
overlooked.
7. Keep in mind the word limit indicated in the question if any.
8. Any page or portion of the page left blank in the Answer Booklet must be clearly struck off.
9. Unless otherwise mentioned, symbol and notation have their usual standard meanings. Assume suitable data, if
5
necessary and indicate the same clearly.
10. Neat sketches may be drawn, wherever required.
P.T.O.
*!
केले जाणार नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाईल.
6.
LSI
*
P23(B)
2
विभाग
Q1.
Q1.
-
अ /SECTION-A
खालील प्रत्येकावर अंदाजे १५० शब्दात लिहा.
(5×10=50)
युद्धाविषयी माहिती लिहा.
10
लॉर्ड बेटींगच्या शैक्षणिक सुधारणा विषयी थोडक्यात लिहा.
10
Write on the following in about 150 words each.
(a)
प्रथम कर्नाटक
Write about first war of Karnataka.
Q1.
(b)
Write briefly about Lord Bentinck's educational reforms.
Q1.
(c)
अंधार कोठडीच्या दुर्घटनेवर टिप लिहा.
10
राजाराम मोहन रॉय यांना प्रबोधनाचे जनक का म्हणतात ?
10
Write a note about the black hole tragedy.
Q1. (d)
Why Raja Ram Mohan Roy is called as the father of Indian Renaissance ?
Q1.
(e)
1858 च्या राणीच्या जाहीरनाम्या विषयी थोडक्यात टिप लिहा.
10
Write in brief note about 1858's Queen's Manifesto.
Q2.
(a)
पौर्वात्यवादी-पाश्चात्यवादी वादंगामध्ये विविध हितसंबंधी लोकांनी कोणत्या भूमिका मांडल्या
होत्या ?
20
What were the various arguments made by different stakeholders in the orientalist-
anglicist controversy?
Q2.
(b)
1878 च्या भारतीय वृत्तपत्र कायद्याविषयी थोडक्यात माहिती दया.
15
Brief note about the Indian Newspapers Act of 1878.
Q2.
(c)
आधुनिक महाराष्ट्रातील दलितांच्या शोषणमुक्तीच्या चळवळीत पाण्यासाठीच्या लढ्यांचे महत्त्व
स्पष्ट करा.
15
Examine the significance of struggles for water in the movement for Dalit
emancipation in modern Maharashtra.
Q3.
(a)
भारताच्या स्वातंत्र्यानंतर
पहिल्या दोन दशकात झालेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबत शासकीय
प्रयत्नांचा आढावा घ्या.
Review the initiatives about science and technology in the first two decades in
independent India.
20
P23(B)
3
Q3.
(b)
उमाजी नाइकांच्या १६ फेब्रुवारी १८३१ च्या जाहीरनाम्याचे महत्त्व काय होते ?
What was the significance of Umaji Naik's proclamation of
Q3. (c)
१८९३ च्या
15
16th February 1831?
मुंबईतील जातीय दंगलीनंतर परत शांतता व्हावी यासाठी नारायण मेघाजी लोखंडे
आणि सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे महत्त्व स्पष्ट करा.
15
Explain the significance of the efforts taken by Narayan Meghaji Lokhande and
his colleagues to restore peace after the communal riots of 1893 in Mumbai.
Q4. (a)
मॉऊंट बॅटन योजनेतील तरतूदी सांगा आणि भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याविषयी सविस्तर
टिप्पणी लिहा.
20
State the provisions of the Mountbatten Plan and write detailed note about Indian
Independence Act.
Q4.
(b)
आझाद हिंद सेनेने केलेल्या कार्याचे महत्व स्पष्ट करा.
15
Explain the significance of the work done by Azad Hind Sena.
Q4.
(c)
महात्मा गांधीजींचे तत्वज्ञान स्पष्ट करा.
15
Explain the philosophy of Mahatma Gandhi.
विभाग
Q5.
-
ब /SECTION
-
B
खालील प्रत्येकावर अंदाजे १५० शब्दात लिहा.
(5×10=50)
Write on the following in about 150 words each.
Q5.
(a)
दुहेरी शासनपद्धती विषयी थोडक्यात लिहा.
10
Write in brief about the Dual System of Government.
Q5.
(b)
काश्मीर संस्थानच्या भारतातील विलीनीकरणाविषयी थोडक्यात टिप लिहा.
10
Write brief note about the integration of princely state of Kashmir into India.
Q5. (c)
इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीची कारणे विशद करा.
10
Write in detail about the causes of Industrial Revolution in England.
Q5.
(d)
कायम धारा
पद्धतीविषयी थोडक्यात लिहा.
10
Write in brief about the Permanent Settlement (Kayamdhara Padhati) System.
Q5.
(e)
रशियन राज्यक्रांतीची कारणे थोडक्यात सांगा.
10
Write in brief the causes of the Russian Revolution.
P.T.O.
4
Q6.
(a)
P23(B)
लष्करी करार का निर्माण करण्यात आले ते सांगून विविध करारांची प्रमुख वैशिष्टे लिहा.
20
Explain how the military alliances were formed and write the main features
of different alliances.
Q6.
(b)
व्हिएन्ना परीषदेची थोडक्यात माहिती लिहा.
15
Write in brief about Vienna Parishad.
Q6. (c)
"प्रबोधन म्हणजे काय ?” या प्रश्नाला इमॅन्युएल कांटचे उत्तर काय आहे ?
15
What is Immanuel Kant's answer to the question, "What is Enlightenment ?"
Q7.
(a)
शीत युद्ध म्हणजे काय ते सांगून शीत युद्धच्या उदयाची कारणे सांगा.
20
Explain what is cold war and the causes behind the rise of cold war.
Q7.
(b)
अॅडॉल्फ हिटलरने केलेल्या अंतर्गत सुधारणा विषयी सविस्तर लिहा.
15
Write in detail about the internal reforms made by Adolf Hitler.
Q7.
(c)
फ्रेंच राज्यक्रांतीची कारणे व परिणामाविषयी चर्चा करा.
15
Elaborate about the causes and consequences of the French Revolution.
**
Q8.
EAL* Q8.
**
(a)
१८६१-६५ मधील अमेरिकच्या यादवी युद्धाचे थोडक्यात वर्णन करा.
20
Write a brief account of the American Civil War of 1861-65.
(b) हैतीमधील क्रांतीचे महत्त्व सांगा (१७९१-१८०४).
15
Describe the significance of the Haitian Revolution (1791-1804).
Q8. (c)
आधुनिक साम्राज्यवादाची कारणे व परिणाम यांची थोडक्यात चर्चा करा.
Briefly discuss the causes and consequences of Modern Imperialism.
15