राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ - पेपर क्रमांक ५ सामान्य अध्ययन - २ - प्रश्नपत्रिका PDF Download & Online Reader

Others 2026 4 Pages Official PDF Verified
WhatsApp Telegram
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ - पेपर क्रमांक ५ सामान्य अध्ययन - २ - प्रश्नपत्रिका - Page 1
Page 1 of 4
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ - पेपर क्रमांक ५ सामान्य अध्ययन - २ - प्रश्नपत्रिका - Page 2
Page 2 of 4
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ - पेपर क्रमांक ५ सामान्य अध्ययन - २ - प्रश्नपत्रिका - Page 3
Page 3 of 4
Advertisement / जाहिरात
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ - पेपर क्रमांक ५ सामान्य अध्ययन - २ - प्रश्नपत्रिका - Page 4
Page 4 of 4

Below is the raw extracted text layer indexed from the official PDF for search accessibility, screen readers, and quick question search.
राज्य

सेवा

(मुख्य)

परीक्षा २०२५

परीक्षा दिनांक

-

१९

2025

B22

सामान्य अध्ययन

-

General Studies
Paper

-

छप्रिल, २०३६,

BOOKLET NO.

I
-

II

116782

5 (अनिवार्य/ Mandatory)

Time Allowed : Three Hours

Maximum Marks: 250

Type of Paper : Conventional / Descriptive

Medium: Marathi / English

प्रश्नपत्रिकेसंबंधी विशेष सूचना

प्रश्नांची उत्तरे लिहिण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा:
2.

मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत वीस प्रश्न छापलेले आहेत.
सर्व प्रश्न अनिवार्य आहेत.

3.

प्रत्येक प्रश्नांचे गुण त्याच्या समोर दर्शविण्यात आले आहेत.

1.

अर्जामध्ये दिलेल्या पर्यायानुसार सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी किंवा इंग्रजी यापैकी एकाच भाषेत लिहावीत.
अर्जात दावा केल्यानुसार / प्रवेशपत्रात दर्शविल्यानुसार उत्तरपुस्तिकेवर उत्तराचे माध्यम नमूद करावे. अधिकृत माध्यमाव्यतिरिक्त
इतर माध्यमात लिहिलेले उत्तर तपासले जाणार नाहीत व त्यांना गुण दिले जाणार नाहीत.
6 जेथे पर्याय दिलेले असतील तेथे सोडविलेल्या पर्यायांचे केवळ आवश्यक संख्येइतकेच अनुक्रमाने प्रथम प्रतिसादांचे मूल्यांकन
केले जाईल. एखादे उत्तर काट मारल्याशिवाय अंशतः सोडविलेले असल्यास ते मोजण्यात येईल. अतिरिक्त प्रतिसादांचे मूल्यांकन
4.

5.

केले जाणार नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाईल.

7.

उमेदवारांनी प्रश्नाच्या सर्व उप-प्रश्नांची एकत्रित उत्तरे सोडविणे अपेक्षित आहे. जर एखाद्या प्रश्नाचा उप-प्रश्न इतरत्र सोडविल्यास,
(काही पृष्ठ सोडल्यानंतर किंवा दुसऱ्या इतर प्रश्नाचा प्रयत्न केल्यानंतर) अशा प्रकरणी नंतरचे उप-प्रश्न मुल्यांकनासाठी दुर्लक्षित
केले जाईल.

8. प्रश्न क्रमांक 1 ते 10 ची उत्तरे 150 शब्दांमध्ये असावीत, तर प्रश्न क्रमांक 11 ते 20 ची उत्तरे 250

शब्दांमध्ये असावीत.

दर्शविलेली शब्द मर्यादा लक्षात घ्या.
पुस्तिकेतील कोणतेही पाना किंवा पानाचा भाग रिकामा अथवा कोरा ठेवला असेल तर ते स्पष्टपणे रद्द करणे /काट मारणे

9.

प्रश्नात

10.

उत्तर

आवश्यक आहे.

11. कोणत्याही प्रकारच्या संदेहाच्या स्थितीत,

इंग्रजी भाषांतर अधिकृत समजले जाईल.

Question Paper Specific Instructions
Please read each of the following instructions carefully before attempting questions:
1.

There are TWENTY questions printed both in Marathi and in English.

2. All questions are compulsory.
3. The number of marks carried by a question/part is indicated against it.
4. All questions can be attempted only in one language either in Marathi or in English as per option given in the
5.

application form.
The medium of answer should be mentioned on the answer book as claimed in the application and printed on
admission card. The answers written in medium other than the authorized medium will not be assessed and no
marks will assigned to them.

6.

7.

Wherever option has been given only the required number of responses in the serial order attempted shall be
assessed. Unless struck off, attempt of a question shall be counted even if attempted partly. Excess responses
shall not be assessed and shall be ignored.

Candidates are expected to answer all the sub-questions of a question together. If sub-question of a question
is attempted elsewhere (after leaving a few page or after attempting another question) the later sub-question
shall be overlooked.

8. Answers to Question Number 1 to 10 should be in 150 words, whereas answers to
Questions Number 11 to 20 should be in 250 words.
9. Keep in mind the word limit indicated in the question.
10. Any page or portion of the page left blank in the Answer Booklet must be clearly struck off.
11. English version of the question shall be authentic in case of any type of ambiguity.

P.T.O.

1

*

SI
*

2

B22

Q1. भारतीय संविधानाची महत्वाची वैशिष्ट्ये तपासा व भारताच्या ऐतिहासिक अनुभवांनी त्यातील लोकशाही
10
मूल्ये व मूलभूत हक्क कसे आकारले हे विश्लेषण करा. (उत्तर १५० शब्दांत लिहा)
Examine salient features of the Indian Constitution and explain how India's historical
experiences have shaped its Democratic Values and Fundamental Rights. (Answer
in 150 words)

Q2.

आयोगाच्या शिफारसींचे मूल्यांकन करा आणि त्याची 14 व्या वित्त आयोगाच्या शिफारसींसोबत
10
तुलना करा. (उत्तर १५० शब्दांत लिहा)

15 व्या वित्त

Evaluate the recommendations of

15th Finance Commission and compare it with

14th Finance Commission's recommendations. (Answer in 150 words)

Q3. आंतर राज्य परिषदेच्या कोणत्या समस्या आहेत ? त्यावर उपाययोजना सुचवा. (उत्तर १५० शब्दांत लिहा) 10
What are the problems of Inter-State Council? Suggest measures for it.

(Answer in 150 words)

Q4.

'संसदीय कामकाजाच्या आरोग्यात झालेली घसरण, ज्यामुळे लोकशाहीचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून

तिची भूमिका कमकुवत होत आहे'. चर्चा आणि विश्लेषण करा. (उत्तर १५० शब्दांत लिहा)

10

'The decline in the health of Parliamentary functioning, weakening its role as a key

pillar of Democracy.' Discuss and analyse. (Answer in 150 words)
Q5.

भारतामध्ये चांगले प्रशासन (सुशासन) आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यात कार्यकारी आणि न्यायपालिका
ह्यांची

भूमिका स्पष्ट करा. (उत्तर १५० शब्दांत लिहा)

10

Explain the role of the executive and judiciary in ensuring good governance and
promoting transparency in India. (Answer in 150 words)
Q6.

संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणेची गरज या संदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या 'Summitof Future, 2024' चे चिकीत्सक

परीक्षण करा. (उत्तर १५० शब्दांत लिहा)

10

Critically examine the United Nation's 'Summit of Future, 2024' with reference to the
need of United Nation's reforms. (Answer in 150 words)
Q7.

प्रधानमंत्री जन धन योजनेने 28 ऑगस्ट, 2025 रोजी आपल्या परिवर्तनकारी अंमलबजावणीची
11 वर्षे पूर्ण केली आहेत. वंचित लोकसंख्येचा आर्थिक समावेश वाढविण्यात योजनेच्या यशाचे व

परिणामकारकतेचे मूल्यांकन करा.

(उत्तर १५० शब्दांत लिहा)

10

The Pradhan Mantri Jan Dhan Yojana has completed 11 years of transformative

implementation on 28 August 2025. Evaluate its success and effectiveness in promoting
financial inclusion of deprived population. (Answer in 150 words)

Previous Years Question Papers for Others

सर्व पहा (View All) →
Page 1 of 4