Below is the raw extracted text layer indexed from the official PDF for search accessibility, screen readers, and quick question search.
परीक्षा दिनांक १६ एप्रिल, 2025,
राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०१५
-
C22
2025
सामान्य अध्ययन
-
General Studies
Paper
-
6
III
-
BOOKLET NO.
III
121056
(अनिवार्य/ Mandatory)
Maximum Marks: 250
Time Allowed: Three Hours
Type of Paper: Conventional / Descriptive
Medium: Marathi / English
प्रश्नपत्रिकेसंबंधी विशेष सूचना
प्रश्नांची उत्तरे लिहिण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा :
1. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत वीस प्रश्न छापलेले आहेत.
सर्व प्रश्न अनिवार्य आहेत.
प्रत्येक प्रश्नांचे गुण त्याच्या समोर दर्शविण्यात आले आहेत.
इंग्रजी यापैकी एकाच भाषेत लिहावीत.
4. अर्जामध्ये दिलेल्या पर्यायानुसार सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी किंवा
अधिकृत माध्यमाव्यतिरिक्त
5. अर्जात दावा केल्यानुसार प्रवेशपत्रात दर्शविल्यानुसार उत्तरपुस्तिकेवर उत्तराचे माध्यम नमूद करावे.
इतर माध्यमात लिहिलेले उत्तर तपासले जाणार नाहीत व त्यांना गुण दिले जाणार नाहीत.
6. जेथे पर्याय दिलेले असतील तेथे सोडविलेल्या पर्यायांचे केवळ आवश्यक संख्येइतकेच अनुक्रमाने प्रथम प्रतिसादांचे मूल्यांकन
केले जाईल. एखादे उत्तर काट मारल्याशिवाय अंशतः सोडविलेले असल्यास ते मोजण्यात येईल. अतिरिक्त प्रतिसादांचे मूल्यांकन
केले जाणार नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाईल.
2.
3.
7.
उमेदवारांनी प्रश्नाच्या सर्व उप-प्रश्नांची एकत्रित उत्तरे सोडविणे अपेक्षित आहे. जर एखाद्या प्रश्नाचा उप-प्रश्न इतरत्र सोडविल्यास,
(काही पृष्ठ सोडल्यानंतर किंवा दुसऱ्या इतर प्रश्नाचा प्रयत्न केल्यानंतर) अशा प्रकरणी नंतरचे उप-प्रश्न मूल्यांकनासाठी दुर्लक्षित
केले जाईल.
उत्तरे 150 शब्दांमध्ये असावीत, तर प्रश्न क्रमांक 11 ते 20 ची उत्तरे 250 शब्दांमध्ये असावीत.
9. प्रश्नात दर्शविलेली शब्द मर्यादा लक्षात घ्या.
10. उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पान किंवा पानाचा भाग रिकामा अथवा कोरा ठेवला असेल तर ते स्पष्टपणे रद्द करणे /
काट मारणे
8. प्रश्न क्रमांक 1 ते 10 ची
आवश्यक आहे.
11.
कोणत्याही प्रकारच्या संदेहाच्या स्थितीत, इंग्रजी भाषांतर अधिकृत समजले जाईल.
Question Paper Specific Instructions
Please read each of the following instructions carefully before attempting questions:
1. There are TWENTY Questions printed both in Marathi and in English.
2. All questions are compulsory.
3. The number of marks carried by a question/part is indicated against it.
4. All questions can be attempted only in one language either in Marathi or in English as per option given in the
application form.
5. The medium of answer should be mentioned on the answer book as claimed in the application and printed on
admission card. The answers written in medium other than the authorized medium will not be assessed and no
marks will assigned to them.
6. Wherever option has been given, only the required number of responses in the serial order attempted shall be
assessed. Unless struck off, attempt of a question shall be counted even if attempted partly. Excess responses
shall not be assessed and shall be ignored.
7.
Candidates are expected to answer all the sub-questions of a question together. If sub-question of a question
is attempted elsewhere (after leaving a few page or after attempting another question) the later sub-question
shall be overlooked
8. Answers to Question Number 1 to 10 should be in 150 words, whereas answers to
Questions Number 11 to 20 should be in 250 words.
9. Keep in mind the word limit indicated in the question.
10. Any page or portion of the page left blank in the Answer Booklet must be clearly struck off.
11. English version of the question shall be authentic in case of any type of ambiguity.
P.T.O.
*
*S
*
2
Q1.
C22
भारतामध्ये सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात आलेली धोरणे आणि
उपाययोजना स्पष्ट करा.
10
Explain the policies and measures for promoting inclusive growth in India.
Q2.
भारतामध्ये 'लिंगाधारित अर्थसंकल्पन' महिलांच्या सक्षमीकरणासाठी कशा प्रकारे योगदान देते ?
10
How does 'Gender Budgeting' contribute to women's empowerment in India?
Q3.
ग्रामीण औद्योगिकरण आणि रोजगाराच्या संदर्भात कृषी आणि उद्योग यांच्यातील दुवा म्हणून अन्नप्रक्रिया
उद्योग कसा कार्य करतो ?
10
How food processing acts as a bridge between agriculture and industry with reference
to rural industrialisation and employment?
Q4.
भूमीसुधारणांचे आर्थिक उद्दिष्ट्ये स्पष्ट करा आणि भारतीय कृषी क्षेत्राच्या परिवर्तनामध्ये ही उद्दिष्ट्ये
कितपत साध्य झाली आहेत याचे मूल्यांकन करा.
10
Discuss the economic objectives of land reforms and assess how far these objectives
have been achieved in transforming Indian agriculture.
Q5.
भारतातील सार्वजनिक खाजगी भागीदारी [PPP] अंतर्गत बिल्ड-ऑपरेट ट्रान्सफर [BOT] आणि हायब्रिड
अॅन्युइटी मॉडेल [HAM]यांचे स्पष्टीकरण करा. पायाभूत सुविधा विकासासाठी त्यांच्या कार्यक्षमतेचे
आणि उपयुक्ततेचे चिकित्सक विश्लेषण करा.
10
Explain the Build-Operate-Transfer [BOT] and Hybrid Annuity Model [HAM] under
Public Private Partnership [PPP] in India. Critically analyse their effectiveness and
suitability for infrastructure development.
C22
3
Q6.
विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय कामगिरीच्या संदर्भात महाराष्ट्रातील संशोधन संस्था, सार्वजनिक
उपक्रम
किंवा तांत्रिक उपक्रमांचे योगदान स्पष्ट करा. या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि
स्थानिक गरजांनुसार नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचे महत्व विशद करा.
10
In the context of India's achievements in science and technology, explain the
contribution of research institutions, public initiatives or technology-driven efforts in
Maharashtra. Against this background, discuss the importance of indigenisation of
technology and development of local need-based new technologies.
Q7.
"आपत्ती" ही संज्ञा स्पष्ट करा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध टप्प्यांचे स्पष्टीकरण द्या. योग्य
10
उदाहरणांसह उत्तर स्पष्ट करा.
Define the term "Disaster" and explain the various phases of disaster management.
Illustrate your answer with suitable examples.
Q8.
आदिवासी व मागास भागांमध्ये प्रशासनातील कमतरता आणि
दुर्बल प्रशासकीय
उपस्थितीमुळे अतिरेकी
कारवायांना कशा प्रकारे चालना मिळाली आहे याचे परीक्षण करा. महाराष्ट्रातील योग्य उदाहरणांच्या
सहाय्याने स्पष्ट करा.
10
Examine how governance deficits and weak administrative presence have
contributed to extremist activities in tribal and backward regions. Explain with
suitable examples from Maharashtra.
P.T.O.
C22
4
Q9.
भारताच्या सीमावर्ती व संघर्षप्रवण प्रदेशांमध्ये बंडखोरी आणि अतिरेकी चळवळी टिकवून ठेवण्यात
बाह्य घटकांची भूमिका स्पष्ट करा.
10
Discuss the role of external factors in sustaining insurgency and extremism in
border and conflict-prone regions of India.
Q10.
"आजच्या काळातील अंतर्गत सुरक्षा आव्हांनाना केवळ बलप्रयोगा ऐवजी समन्वय, प्रतिबंध आणि
लोककेंद्रित दृष्टीकोनाची आवश्यकता आहे" या विधानाची भारतातील
बदलत्या
सुरक्षा दल व संस्थांच्या
भूमिका व कार्यादेशांच्या संदर्भात चर्चा करा.
10
"Internal security challenges today require coordination, prevention and peoplecentric approaches rather than mere use of force". Discuss the above statement
with reference to the changing mandates of India's security forces and agencies.
Q11.
"भारतातील आर्थिक नियोजन संरचनात्मक आणि संस्थात्मक अडथळ्यांमुळे मर्यादित राहिले आहे".
याचे चिकित्सक विश्लेषण करा.
"Economic planning in India has been constrained by structural and institutional
bottlenecks". Critically examine.
15
C22
5
Q12.
(अ)
भारतात पीक सघनता
(Cropping intensity) मध्ये प्रादेशिक तफावत /फरक असण्यामागील
5
कारणांचे परीक्षण करा.
Q12.
(A) Examine the reasons for regional variations in cropping intensity across
India.
Q12.
(ब) भारतातील पीक निवडीवर हवामान जोखिम आणि सिंचन उपलब्धता यांचा कशा प्रकारे परिणाम
5
होतो ?
Q12.
(B) How do climatic risks and irrigation availability influence cropping choices in
India ?
Q12.
(क) भारतातील जलप्रधान (Water intensive) पिक प्रणालीला दुरुस्त करण्यासाठी भरडधान्य (Millets)
5
पिकांना प्रोत्साहन देणे कितपत उपयुक्त ठरू शकते ?
Q12.
e
(C) To what extent can promotion of Millet cultivation help correct the water-intensiv
cropping system in India?
Q13.
(अ) भारतातील किमान आधारभूत किंमती (MSP) खरेदी, भावस्थिरक(शिलकी) साठा धोरण आणि अन्न
10
महागाई यांच्यातील संबंधाविषयी चर्चा करा.
Q13.
(A) Discuss the relationship between Minimum Support Prices (MSP) procurement,
buffer stock policy and food inflation in India.
उद्दिष्ट्ये व धोरणात्मक महत्व स्पष्ट करा.
Q13.
(ब) भारतामधील कृषी तंत्रज्ञान अभियानांची
Q13.
(B) Assess the contribution of technology missions towards agricultural
मुख्य
5
modernisation in India.
P.T.O.
6
Q14.
C22
"भारताची औद्योगिक धोरणे शासन नियंत्रित आयात-प्रतिस्थापन पद्धतीपासून बाजाराभिमुख
उदारीकरणाकडे विकसित झाली आहेत". चिकित्सक विश्लेषण करा.
15
"India's industrial policy has evolved from state-led import substit
ution to market
oriented liberalisation". Critically examine.
Q15.
वाढवण बंदर प्रकल्प भारताची सागरी क्षमता बळकट करण्यासाठी एक परिवर्त
नकारी
पाऊल म्हणून
कल्पिला आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील बंदर पायाभूत सुविधातील संरचनात्मक समस्या स्पष्ट करा.
15
Vadhavan port project has been envisaged as a transformative step in
strengthening India's maritime capacity. In this context, examine the structural
challenges facing India's port infrastructure.
Q16.
विज्ञान व तंत्रज्ञानातील अलीकडील घडामोडींचा महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक किंवा प्रशास
कीय
वास्तवावर होणारा
परिणाम विश्लेषणात्मक पद्धतीने स्पष्ट करा. या घडामोडी दैनंदिन जीवनात कशा
प्रकारे प्रतिबिंबित होतात, हे उदाहरणांसह स्पष्ट करा.
15
Analyse how recent developments in science and technology
are
influencing the
social, economic or administrative realities of Maharashtr
a. Explain how these
developments are reflected in everyday life with suitable examples.
Q17.
माहिती तंत्रज्ञान, रोबोटिक्स, जैवतंत्रज्ञान किंवा नॅनो तंत्रज्ञान यांसारख्या प्रगत क्षेत्रांबाबत समाजा
तील
जागरूकतेचे महत्व स्पष्ट करा. महाराष्ट्रातील संशोधन, नवोन्मेष किंवा उद्योजक
तेच्या संदर्भात या क्षेत्रांशी
संबंधित बौद्धिक संपदा हक्कांशी निगडित प्रमुख समस्या चर्चा करा.
15
Explain the importance of societal awareness regarding advan
ced fields such as
information technology, robotics, bio-technology or nano-technology. In the context
of research, innovation or entrepreneurship in Maharashtra, discuss
issues related to Intellectual Property Rights (IPR) in these
fields.
the major
C22
7
Q18.
प्रदूषक देतो त्याने भरावे (Polluter Pays Principle) या तत्त्वाची पर्यावरणीय धोरणांमध्ये एकात्मता
कशी साधली जाते आणि ते शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना कसे पाठबळ देते यावर चर्चा करा.
15
Discuss how the Polluter Pays Principle integrates with environmental policies and
supports the goal of sustainable development.
Q19.
अंतर्गत सुरक्षा धोक्यांचे बदलते स्वरूप कोणत्याही देशाच्या सुरक्षा संरचनेत आणि संस्थात्मक
प्रतिसादात कोणते
बदल आवश्यक ठरवते. याचे परीक्षण करा.
15
Examine how the evolving nature of internal security threats necessitates changes
in any country's security architecture and institutional response.
Q20. सीमावर्ती भागांतील सुरक्षा आव्हाने हाताळण्यात सीमा व्यवस्थापन
संस्थांची भूमिका आणि
तंत्रज्ञानातील /तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांचे महत्त्व विश्लेषित करा.
Analyze the role of border management agencies and technological measures in
addressing security challenges in border regions.
15
**
EAL*
**