Below is the raw extracted text layer indexed from the official PDF for search accessibility, screen readers, and quick question search.
शज्य
परीक्षा दिनांक
सेवा (मुख्त्र) परीक्षा-२०२५
2025
-
General Studies
-
7
एप्रिल, २०२६.
D22
सामान्य अध्ययन
Paper
२६
BOOKLET NO.
IV
-
IV
124795
(अनिवार्य/ Mandatory)
Time Allowed : Three Hours
Maximum Marks: 250
Medium: Marathi / English
Type of Paper : Conventional / Descriptive
प्रश्नपत्रिकेसंबंधी विशेष सूचना
प्रश्नांची उत्तरे लिहिण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा:
1. दोन भागात (विभाग-अ व विभाग ब) विभागलेले बारा प्रश्न मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत छापलेले आहेत.
2. सर्व प्रश्न अनिवार्य आहेत.
3. प्रत्येक प्रश्नांचे गुण त्याच्या समोर दर्शविण्यात आले आहेत.
4. अर्जामध्ये दिलेल्या पर्यायानुसार सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी किंवा इंग्रजी यापैकी एकाच भाषेत लिहावीत.
5. अर्जात दावा केल्यानुसार/ प्रवेशपत्रात दर्शविल्यानुसार उत्तरपुस्तिकेवर उत्तराचे माध्यम नमूद करावे. अधिकृत माध्यमाव्यतिरिक्त
इतर माध्यमात लिहिलेले उत्तर तपासले जाणार नाही व त्यांना गुण दिले जाणार नाहीत.
6.
जेथे पर्याय दिलेले असतील तेथे सोडविलेल्या पर्यायांचे केवळ आवश्यक संख्येइतकेच अनुक्रमाने प्रथम प्रतिसादांचे मूल्यांकन
केले जाईल. एखादे उत्तर काट मारल्याशिवाय अंशतः सोडविलेले असल्यास ते मोजण्यात येईल. अतिरिक्त प्रतिसादांचे मूल्यांकन
केले जाणार नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाईल.
7. उमेदवारांनी प्रश्नाच्या सर्व उपप्रश्नांची एकत्रित उत्तरे सोडविणे अपेक्षित आहे. जर एखाद्या प्रश्नाचा उपप्रश्न इतरत्र सोडविल्यास, (काही
पृष्ठ सोडल्यानंतर किंवा दुसऱ्या इतर प्रश्नाचा प्रयत्न केल्यानंतर) अशा प्रकरणी नंतरचे उपप्रश्न मुल्यांकनासाठी दुर्लक्षित केले जाईल.
8. प्रश्न क्रमांक १ (अ) च्या उपप्रश्नांची उत्तरे प्रत्येकी ३० शब्दांमध्ये, प्रश्न क्रमांक १ (ब), १ (क) व प्रश्न क्रमांक २ ते ६ च्या
उपप्रश्नांची उत्तरे १५० शब्दांमध्ये, तर प्रश्न क्रमांक ७ ते १२ ची उत्तरे २५० शब्दांमध्ये असावीत.
दर्शविलेली शब्द मर्यादा लक्षात घ्यावी.
10. उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पान किंवा पानाचा भाग रिकामा अथवा कोरा ठेवला असेल तर ते स्पष्टपणे रद्द करणे /
काट मारणे
9.
प्रश्नात
आवश्यक आहे.
11.
कोणत्याही प्रकारच्या संदेहाच्या स्थितीत, इंग्रजी भाषांतर अधिकृत समजले जाईल.
Question Paper Specific Instructions
Please read each of the following instructions carefully before attempting questions:
1. There are Twelve Questions divided in two Sections (Section-A and Section-B) and printed both in Marathi and
English.
2. All Questions are compulsory.
3. The number of marks carried by a question/part is indicated against it.
4. All questions can be attempted only in one language either in Marathi or in English as per option given in the
application form.
5. The medium of answer should be mentioned on the answer book as claimed in the application and printed on
admission card. The answers written in medium other than the authorized medium will not be assessed and no
marks will assigned to them.
6. Wherever option has been given only the required number of responses in the serial order attempted shall be
assessed. Unless struck off, attempt of a question shall be counted even if attempted partly. Excess responses
shall not be assessed and shall be ignored.
7. Candidates are expected to answer all the sub-questions of a question together. If sub-question of a question
is attempted elsewhere (after leaving a few page or after attempting another question) the later sub-question
shall be overlooked.
8. Answer to sub-questions of Question Number 1(a) should be in 30 words each, Answers to
the Question Number 1(b), 1(c) and sub-questions of Question Number 2 to 6 should be in 150
words, whereas answers to Questions Number 7 to 12 should be in 250 words.
9.
Keep in mind the word limit indicated in the question.
10. Any page or portion of the page left blank in the Question cum Answer Booklet must be clearly struck off.
11. English version of the question shall be authentic in case of any type of ambiguity.
P.T.O.
}
*
*SE
*: