भारतीय निर्यात पत हमी कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६३ जागा

भारतीय निर्यात पत हमी कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६३ जागा

ECGC Limited Recruitment 2021 : Vacancies of 63 posts

जाहिरात

Company ECGC Limited
Post Name Vacancies
Posts 63
Last Date 31 January 2021

भारतीय निर्यात पत हमी कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवरील परिवीक्षा अधिकारी पदांच्या ६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

परिवीक्षा अधिकारी पदांच्या ६३ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधारक असावा.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी ७००/- रुपये आहे तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी १२५/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ ते ३१ जानेवारी २०२१  दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

अधिकृत वेबसाईट

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date for application: 31 January 2021

अधिकृत वेबसाईट / Official Website

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा