कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७९ जागा

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७९ जागा

ESIC Mumbai Recruitment 2020 : Various Vacancies of 79 posts

जाहिरात

Company ESIC Mumbai
Post Name Various Vacancies
Posts 79
Last Date 25th September 2020

राज्य विमा महामंडळ (ESIC) अंतर्गत कर्मचारी ’राज्य विमा महामंडळ रुग्णालय, मुंबई’ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७९ जागा
ज्येष्ठ निवासी, पूर्णवेळ विशेषज्ञ आणि अर्धवेळ विशेषज्ञ पदांच्या जागा 

मुलाखतीचा पत्ता – ४था मजला, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, उप प्रादेशिक कार्यालय, मरोळ, पंचदिप भवन, प्लॉट नं ९, एमआयडीसी मरोळ, महेश्वरी नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई, पिनकोड-४०००९३

मुलाखतीची तारीख –  दिनांक २४ व २५ सप्टेंबर २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date for application: 25th September 2020

अधिकृत वेबसाईट / Official Website

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा