गोवा येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११ जागा

गोवा येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११ जागा

IIT Goa Recruitment 2020 : Various Vacancies of 11 Posts

जाहिरात

Company IIT Goa
Post Name Various
Posts 11
Last Date ३० जून २०२०

भारतीय तंत्रज्ञान संस्था, गोवा यांच्या आस्थापनेवरील विवीध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
कुलसचिव, कनिष्ठ अधीक्षक, कनिष्ठ सहाय्यक, अधीक्षक अभियंता आणि तांत्रिक अधीक्षक (रसायनशास्त्र) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date for application: ३० जून २०२०

अधिकृत वेबसाईट / Official Website

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा