भारतीय तट रक्षक (Indian Coast Guard) मध्ये विविध पदांची भरती

इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात.

एकूण : 15 जागा

स्टोअर कीपर : 02 जागा
असिस्टेंट स्टोअर कीपर :02 जागा
मोटर ट्रांसपोर्ट ड्राइवर : 04 जागा
लस्कर [Lascar]: 01 जागा
मल्टी टास्किंग स्टाफ-MTS (Gestetner Operator) : 01 जागा
मल्टी टास्किंग स्टाफ-MTS(Daftry) : 01 जागा
मल्टी टास्किंग स्टाफ-MTS (शिपाई) : 03 जागा
मल्टी टास्किंग स्टाफ-MTS (MT Cleaner) : 01 जागा

शैक्षणिक पात्रता :

पद 1 : i) पदवीधर ii) 03 वर्षे अनुभव
पद 2 : i) 10 वी उत्तीर्ण ii 01 वर्ष अनुभव
पद 3: i) 10 वी उत्तीर्ण ii) हलके व अवजड वाहनचालक परवाना iii) 02 वर्षे अनुभव
पद 4 : i) 10 वी उत्तीर्ण ii) 03 वर्षे अनुभव
पद 5,6,7,8: i) 10 वी उत्तीर्ण ii 0 वर्षे अनुभव
वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

पद 4 : 18 ते 30 वर्षे
पद 1,2,3,5,6,7,8 : 18 ते 27 वर्षे

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 12 जुलै 2017

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): Employment News paper 10 – 16 June 2017

Indian Coast Guard विषयी माहिती

भारतीय तटरक्षक दलाची स्थापना १८ ऑगस्ट १९७८ करण्यात आली. किनार्र्यापासून १२ सागरी मैलापर्यंतची सागरी सुरक्षा भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यात असते.

Coast Guard Regional Headquarters (West),
Worli Sea Face PO,
Worli Colony,
Mumbai – 30

Mobile No. :- 91-22- 24371932 / 24370491

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *