भारतीय तटरक्षक दलात नाविक (जीडी) अभ्यासक्रम प्रवेश करिता ५० जागा

भारतीय तटरक्षक दलात नाविक (जीडी) अभ्यासक्रम प्रवेश करिता ५० जागा

Indian Coast Guard Recruitment 2020 : Various Vacancies of 50 posts

जाहिरात

Company Indian Coast Guard
Post Name Various Vacancies
Posts 50
Last Date ३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२०

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नाविक (जीडी) अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी इय्यता दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांमधून ०१/२०२१ बॅच करिता ५० उमेदवारांची प्रवेश देण्यासाठी निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

नाविक (जीडी) ०१/२०२१ बॅच

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इयत्ता दहावी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  २१,७००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

अधिकृत वेबसाईट

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date for application: ३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२०

अधिकृत वेबसाईट / Official Website

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा