खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३५ जागा

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३५ जागा

Khadki Cantonment Board Recruitment 2020 : Vacancies of 35 Posts

जाहिरात

Company Khadki Cantonment Board
Post Name Various
Posts 35
Last Date 21st July 2020

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३५ जागा
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आयुष, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स आणि इसीजी तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – डॉ. बी. ए. कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे, पिनकोड- ४११००३

मुलाखतीची तारीख – दिनांक २१ जुलै २०२० मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date for application:

अधिकृत वेबसाईट / Official Website

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा