जालना येथील कृषि विज्ञान केंद्र यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २ जागा

जालना येथील कृषि विज्ञान केंद्र यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २ जागा

Krishi Vigyan Kendra Jalna Recruitment 2020 : Vacancies of 2 posts

जाहिरात

Company Krishi Vigyan Kendra Jalna
Post Name Vacancies
Posts 2
Last Date ३० सप्टेंबर२०२०

जालना येथील कृषि विज्ञान केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
विषय तज्ञ आणि कृषी मौसम निरीक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर२०२० पर्यंत  पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ज्येष्ठ वैज्ञानिक आणि प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, मराठवाडा शेती सहाय्य मंडळ, खारपुडी, जालना, पिनकोड-४३१२०३

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date for application: ३० सप्टेंबर२०२०

अधिकृत वेबसाईट / Official Website

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा