भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बीड विभागामध्ये विमा प्रतिनिधी पाहिजेत

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बीड विभागामध्ये विमा प्रतिनिधी पाहिजेत

LIC Majalegaon Recruitment 2020 : Vacancies of LIC Agent’s Posts

जाहिरात

Company LIC Majalegaon
Post Name LIC Agent
Posts Not Specified
Last Date ——

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बीड विभाग अंतर्गत बीड, अंबाजोगाई, परळी, माजलगाव आणि गेवराई शाखेत ‘विमा प्रतिनिधी’ नियुक्त करावयाचे असून केवळ बीड जिल्ह्यातील रहिवाशी आणि ग्रामीण भागासाठी दहावी उत्तीर्ण तर शहरी भागासाठी बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रत्येक महिन्याला ५०००/- मानधन आणि आकर्षक कमिशन मिळविण्यासाठी मो. ९४२२९६१२१८, ७२१८३१०१५१ वर त्वरित संपर्क साधावा किंवा ऑनलाईन नाव नोंदणी करावी. (जाहिरात)

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date for application: —–

अधिकृत वेबसाईट / Official Website

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा