Contents
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांच्या एकूण १२७ जागा
MMRDA Recruitment 2021 : Various Vacancies of 127 posts
जाहिरात
Company | MMRDA |
Post Name | Various Vacancies |
Posts | 127 |
Last Date | ८ फेब्रुवारी २०२१ |
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १२७ जागा
सहाय्यक व्यवस्थापक, स्टेशन व्यवस्थापक, मुख्य रहदारी नियंत्रक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता आणि पर्यवेक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे]
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
Last Date for application: ८ फेब्रुवारी २०२१
अधिकृत वेबसाईट / Official Website
अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा