केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७१ जागा

केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७१ जागा

MOEF Recruitment 2021 : Various Vacancies of 71 posts

जाहिरात

Company MOEF
Post Name Various Vacancies
Posts 71
Last Date ६ फेब्रुवारी २०२१

भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७१ जागा
डीआयजीएफ, संचालक, अतिरिक्त प्राध्यापक, वरिष्ठ उपसंचालक, मुख्याध्यापक, अतिरिक्त आयुक्त, एआयजीएफ, सहसंचालक, सहाय्यक महानिरीक्षक वने, क्षेत्रीय अधिकारी, सहयोगी प्राध्यापक, उपसंचालक आणि इतर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  [कृपया मूळ जाहिरात पाहावी]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date for application: ६ फेब्रुवारी २०२१

अधिकृत वेबसाईट / Official Website

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा