भारतीय तटरक्षक दलात नाविक (जीडी) अभ्यासक्रम प्रवेशाकरिता ३५८ जागा

भारतीय तटरक्षक दलात नाविक (जीडी) अभ्यासक्रम प्रवेशाकरिता ३५८ जागा

Indian Coast Guard Recruitmnet 2020-21 : Various Vacancies of 358 posts

जाहिरात

Company भारतीय तटरक्षक दल
Post Name नाविक (जीडी)
Posts ३५८
Last Date १९ जानेवारी २०२१

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नाविक (जीडी) अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी इय्यता दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांमधून ०२/२०२१ बॅच करिता प्रवेश देण्यासाठी ३५८ उमेदवारांची निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

नाविक (जीडी) ०२/२०२१ बॅच प्रवेश

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इयत्ता दहावी व बारावी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

अधिकृत वेबसाईट

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date for application: १९ जानेवारी २०२१

अधिकृत वेबसाईट / Official Website

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा