नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कार्पोरेशन मध्ये विविध पदांच्या एकूण १०० जागा

नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कार्पोरेशन मध्ये विविध पदांच्या एकूण १०० जागा

NBCC Recruitment 2020 : Various Vacancies of 100 posts

जाहिरात

Company NBCC
Post Name Various Vacancies
Posts 100
Last Date २५ नोव्हेंबर २०२०

नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कार्पोरेशन लिमिटेड, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील अभियंता पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

अभियंता पदांच्या एकूण १०० जागा
स्थापत्य अभियंता व विद्युत अभियंता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार पूर्ण वेळ बी.ई./ बी. टेक हे सिव्हिल अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रिकल मधून पदवीधारक असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्जाची प्रिंट  पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (एचआरएम), एनबीसीसी (आय) लिमिटेड, एनबीसीसी भवन, दुसरा मजला, कॉर्पोरेट कार्यालय, लोधी हॉटेल जवळ, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

अधिकृत वेबसाईट

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date for application: २५ नोव्हेंबर २०२०

अधिकृत वेबसाईट / Official Website

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा