नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या 2012 जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १५०० जागा

NCL Recruitment 2020 : Apprentice Vacancies of 1500 Posts

जाहिरात

Company NCL
Post Name Apprentice
Posts 1500
Last Date १६ ऑगस्ट २०२०

नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १५०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १५०० जागा
वेल्डर पदांच्या १०० जागा, फिटर पदांच्या ८०० जागा, इलेक्ट्रीशियन पदांच्या ५०० जागा आणि मोटर मेकॅनिक पदांच्या १०० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार  दहावी, डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स/ मेकेनिकल इंजिनियरिंग) किंवा दहावी, आयटीआय (फिटर/ इलेक्ट्रीशियन/ टर्नर/ मशिनिस्ट/ वेल्डर) अभ्यासक्रम उतीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष तर कमाल वय २४ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

अधिकृत वेबसाईट

  

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date for application: १६ ऑगस्ट २०२०

अधिकृत वेबसाईट / Official Website

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा


नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५१२ जागा

NCL Recruitment 2020 : Various Vacancies of 512 Posts

जाहिरात

Company NCL
Post Name Various
Posts 512
Last Date २५ ऑगस्ट २०२०

नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५१२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५१२ जागा
सहाय्यक फोरमॅन, सहाय्यक फोरमॅन (मेकॅनिकल), तंत्रज्ञ फिटर, तंत्रज्ञ इलेक्ट्रीशियन, तंत्रज्ञ टर्नर, तंत्रज्ञ मशीनीस्ट आणि तंत्रज्ञ वेलडर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष असावे व कमाल वय ३० वर्ष असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ३ ऑगस्ट २०२० पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन MySarkariNaukri Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

अधिकृत वेबसाईट

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date for application: २५ ऑगस्ट २०२०

अधिकृत वेबसाईट / Official Website

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा