राष्ट्रीय आयुर्वेद संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५२ जागा

राष्ट्रीय आयुर्वेद संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५२ जागा

NIA Rajasthan Recruitment 2021 : Vacancies of 52 posts

जाहिरात

Company NIA Rajasthan
Post Name Vacancies
Posts 52
Last Date १२ फेब्रुवारी २०२१

राष्ट्रीय आयुर्वेद संस्था, जयपूर (राजस्थान) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५२ जागा
असोसिएट प्रोफेसर, लेक्चरर, म्युझियम क्युरेटर, फार्मासिस्ट, कॅटलॉगेर, लोअर डिव्हिजन क्लार्क आणि मल्टी टॅकिंग स्टाफ पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रकाशन तारखेपासून ६० दिवसाच्या आत म्हणजे साधारण  दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, राष्ट्रीय आयुर्वेद संस्था, जोरावरसिंग गेट, आमेर रोड, जयपूर, पिनकोड- ३०२००२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date for application: १२ फेब्रुवारी २०२१

अधिकृत वेबसाईट / Official Website

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा