Contents
क्षयरोग आणि श्वसन रोगांची राष्ट्रीय संस्थामध्ये विविध पदांच्या एकूण ५६ जागा
NITRD Recruitment 2021 : Various Vacancies of 56 posts
जाहिरात
Company | NITRD |
Post Name | Various Vacancies |
Posts | 56 |
Last Date | २८ फेब्रुवारी २०२१ |
भारत सरकार अंतर्गत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय अधिनस्त असलेल्या क्षयरोग (टीबी) आणि श्वसन रोगांची राष्ट्रीय संस्था, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५६ जागा
तज्ञ, सिस्टम विश्लेषक, आरोग्य शिक्षण अधिकारी, मानसशास्त्रज्ञ, घरगुती, एक्स-रे तंत्रज्ञ, ग्रंथालयाची माहिती सहाय्यक, लोअर डिव्हिजन क्लर्क, कनिष्ठ इलेक्ट्रिक मेकॅनिक, ड्रायव्हर आणि हॉस्पिटल मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता दहावी परीक्षासह आयटीआय (संबंधित अभ्यासक्रम) उत्तीर्ण केलेला असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने विहित नमुन्यातील अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, राष्ट्रीय टीबी आणि श्वसन संस्था रोग, श्री अरबिंदो मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड- ११००३०
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
Last Date for application: २८ फेब्रुवारी २०२१
अधिकृत वेबसाईट / Official Website
अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा