हिंगोली जिल्हा निवड समिती मार्फत वैद्यकीय अधिकारी पदांच्या १४ जागा

हिंगोली जिल्हा निवड समिती मार्फत वैद्यकीय अधिकारी पदांच्या १४ जागा

NRHM Hingoli Bharti 2020 : Medical Officer’s Vacancies of 14 Posts

जाहिरात

Company NRHM Hingoli
Post Name Medical Officer’s
Posts 14
Last Date ९ जून २०२०

जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हा आरोग्य विभाग, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस/ वैद्यकीय पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ जून २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [dhoaphingoli@gmail.com]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date for application: ९ जून २०२०

अधिकृत वेबसाईट / Official Website

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा