पनवेल महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १६८ जागा

पनवेल महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १६८ जागा

Panvel Mahanagarpalika Recruitment 2020 :Vacancies of 168 Posts

जाहिरात

Company Panvel Mahanagarpalika
Post Name Various
Posts 168
Last Date २२ जुलै २०२०

महानगरपालिका, पनवेल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६८ जागा
फिजीशियन, अर्धवेळ फिजिशियन, भूल तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (आयुष), स्टाफ नर्स, आरोग्य सेविका आणि फार्मासिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – panvelcorporation@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २२ जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

  

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date for application: २२ जुलै २०२०

अधिकृत वेबसाईट / Official Website

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा